Lord Shani Mantra – शनि मंत्र

 …..

|| निलांजन समाभासं, रविपुत्रं यमाग्रजम, छाया मार्तंड संभूतं, तं नमामि शनैश्वरम || 

|| Nilanjana Samabhasam, Raviputram Yamagrajam, Chhaya Martanda Sambhutam, Tam Namami Shanaishcharam ||

शनिचा २३,००० वेळा जप करणे, मानसिक, आर्थिक त्रास खूप जाणवत असेल तर.

मंगळवारी मारुतीला जाने, आणि दर शनिवारी शनिदेवाला ला जाने.
कणकेचा १ दिव्यापासून सुरवात करावी आणि वाढवत वाढवत १, २, ३ ह्या प्रमाणात ११ शनिवार दिवे लावणे. त्याचबरोबर उडीद वाहने, रुईच्या पानाचा हार घालणे आणि तेल वाहणे.
हनुमान कवच किंवा हनुमान चालीसा दर शनिवारी न विसरता वाचावे.

कृपया करून शनीच्या अंगावर तेल वाहताना किंवा उडीद वाहताना तो देव आहे हे विसरू नका. बर्याचवेळा लोक अंगावर चक्क तेल ओततात आणि उडीद फेकतात. त्याहूनही अधिक लोक शनि देवाच्या पायापाशी नारळ फोडतात आणि त्या नारळाचे तुकडे आणि पाणी अंगावर अक्षरशः फेकतात.

देवाचा आदर करणे हे अतिशय महत्वाचे आहे!

आपला,
विकी – Vickram Aadityaa

Advertisements