वाहन खरेदी आणि नक्षत्र
वाहन खरेदी आणि नक्षत्र
पुनर्वसु, स्वाती, श्रवण, धनिष्ठा, शततारका ह्या नक्षत्रांवर वाहन खरेदी करावे.
ह्या नक्षत्रांवर वाहन खरेदी केल्यास सुख देईल, वाहनाची मोडतोड होणार नाही असे समजले जाते आणि तसा लोकांचा अनुभवही आहे. अपघात कमी प्रमाणात घडतील व सुख लाभेल.
आपला,
विकी